Agricultural Equipment Subsidy: यांत्रिकीकरण अनुदानाचे अर्ज रद्द न करण्याचे आदेश
Orders of the Agricultural Commissionerate: जीएसटी सुधारणेनंतर कृषी यांत्रिकीकरण योजनेतील अवजारांच्या किमती व सुधारित देयकांबाबत संभ्रम तयार झालेला आहे. त्यामुळे यांत्रिकीकरण अनुदानासाठी निवड झालेले अर्ज रद्द करू नयेत, असे आदेश कृषी आयुक्तालयाला द्यावे लागले आहेत.