Fruit Orchard Cultivation: नांदेड जिल्ह्यात २५४ हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण
Agriculture Department: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात कृषी विभागाकडून सोळा तालुक्यांत ७७५ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उदिष्ट्ये देण्यात आले आहे.