Fruit Crop Insurance : संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, पपईचा विम्यात समावेश
Horticulture Maharashtra : हिंगोली पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ (आंबिया बहार) रब्बी हंगामासाठी राबविण्यात येत आहे. यात हिंगोली जिल्ह्यात संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा व पपई या फळपिकांचा समावेश आहे.
Government premium rates and guidelines for mango and banana crop insuranceAgrowon