Crop Insurance Compensation: ‘कमाल’ शब्दाचा आधार घेत कंपनीने नाकारली विमा भरपाई
Insurance Payout Denied: राज्य आणि केंद्राचा तब्बल १६ कोटी रुपयांचा विमा हप्त्याचा भरणा झालेला असताना ‘कमाल तापमान’ असा उल्लेख नसल्याच्या क्षुल्लक बाबीवरून कंपनीने शेतकऱ्याचा विमा परतावा नाकारल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे.