Orange Crop Insurance: संत्रा पिकासाठी मृग बहार पीक विमा योजना अद्याप लागू नाही
Mrig Bahar Crop Insurance Scheme: अकोला जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मृग बहारा अंतर्गत फळपीक विमा योजना अद्याप लागू करण्यात आलेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Orange Growers Await Implementation of Mrig Bahar Crop Insurance SchemeAgrowon