Orange Crop Insurance Issues: विमा संरक्षणापासून संत्रा उत्पादक वंचित राहणार?

Orange Farmers Demand: हवामानावर आधारित मृगबहार संत्रा फळपीक विमा योजनेसाठी विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जून असताना संबंधित शासन निर्णय (जीआर) च २७ जून रोजी प्रसिद्ध झाल्याने राज्यातील लाखो संत्रा उत्पादक शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Orange Crop Insurance Issues
Orange Growers May Miss Insurance Cover Due to Delay in Government OrderAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com