Solar Power Project: गायरान जमिनीवर सौर प्रकल्पास विरोध
Village Opposition: गायरान क्षेत्र घोडनदी किनारी व पाणथळ स्वरूपाचे असल्याने, तसेच बैलगाडा घाट व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वापरात असल्याने या ठिकाणी सौर प्रकल्प उभारल्यास ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे, असा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांचा दावा आहे.