Maharashtra Politics: सामान्यांच्या प्रश्नांवर विरोधकांना सूरच गवसला नाही
Eknath Shinde: शेती, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर विरोधकांना संपूर्ण अधिवेशनकाळात सूरच गवसला नाही. त्यामुळेच दिशाहीन विरोधकांची हतबलता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.