Agricultural Crisis: राज्यात आतापर्यंत सुमारे ७० लाख एकरावरील पिकांचे नुकसान झाले असले तरी राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मनःस्थितीत नाही. विरोधक या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मत्र्यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.