Agriculture Minister: कृषी पदवीधरांना शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी
Dattatray Bharane: शेती हा केवळ व्यवसाय नाही, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो श्वास जिवंत ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे कृषी पदवीधरांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. त्यांच्यासाठी ही एक संधी आहे.