Dairy Processing Industry: दुग्ध प्रक्रिया उद्योगातील संधी
Dairy Innovation: सीआयपी प्रक्रियेमुळे दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, शुद्धता आणि सुरक्षितता सुनिश्चित होते, तसेच उद्योगात उत्पादनाचा वेळ व खर्च कमी होतो. आंतरराष्ट्रीय दुग्धजन्य प्रक्रिया पदार्थ जागतिक बाजारात विकण्यासाठी विविध महत्त्वाच्या मानकांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.