Local Body Elections: विकासासाठी शिवसेनेशिवाय पर्याय नाही
Maharashtra Politics: नगरपालिका निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक भूमिकेत दिसले. जामखेड आणि श्रीरामपूर येथील सभांमध्ये त्यांनी प्रस्थापित नेत्यांवर निशाणा साधत शिवसेनेलाच विकासाचा खरा पर्याय असल्याचा दावा केला.