Residue Free Farming: अवशेषमुक्त शेतीपद्धतीच मानवी आरोग्याला तारणार
Farmer Awareness: पुण्यात ‘एसआयआयएलसी’ आणि रोमिफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने अवशेषमुक्त शेती पद्धतीवर विचारमंथन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी रसायनमुक्त शेतीद्वारे मानवी आरोग्यावर होणाऱ्या धोके टाळण्यावर भर दिला.