Marginal Farmers: भारतातील चार पैकी केवळ एकच सीमांत शेतकरी कृषी सहकारी संस्थांशी जोडलेला, अहवाल काय सांगतो?
Farmer Cooperative Participation In India: भारतात सुमारे ६०-७० टक्के शेतकरी कुटुंबे असतानाही २५ टक्क्यांहून कमी शेतकरी हे कृषी सहकारी संस्थांशी सक्रिय सदस्य म्हणून जोडलेले आहेत, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे.