Agriculture Land Purchase Eligibility: राज्यात ‘शेतकरी’ असल्याशिवाय जमीन खरेदी नाही : बावनकुळे
Revenue Minister Chandrashekhar Bawankule: जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून राज्यातील जमिनींचे मॅपिंग करून नवी, कडक पडताळणी यंत्रणा उभारण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (ता.८) विधानसभेत केली.