Jal Jeevan Mission: नऊशे कोटी खर्चून अवघ्या पावणेतीनशे योजना पूर्ण
Farmers' Scheme: ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे थेट घरापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या. मात्र, ८३० योजनांपैकी केवळ २७४ म्हणजेच पावणेतीनशे योजनाच पूर्ण झाल्या आहेत.
Jal Jeevan Mission Faces Delay in Ahmednagar DistrictAgrowon