Beed Water Crisis: बीड जिल्ह्यात केवळ १७ टक्केच पाणीसाठा
Water Scarcity: आभाळात ढगांची गर्दी आहे, पण जमिनीवर मात्र पाण्याचा थेंबही पडायला तयार नाही. जून महिना संपत आला तरी बीड जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा कायम आहे. याच भीषण परिस्थितीमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आता पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र हाहाकार माजला आहे.
Water Scarcity Deepens Across Beed VillagesAgrowon