Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वाटपाचे केवळ१४.९९ टक्के उद्दिष्ट साध्य
Rabi Season: परभणी जिल्ह्यात सर्वच बँकांची पीककर्ज वाटपाची गती संथ असून रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये ३१ डिसेंबर अखेर पर्यंत ७४८ कोटी ४० लाख रुपये उद्दिष्टापैकी ११२ कोटी २० लाख रुपये म्हणजेच १४.९९ टक्के उद्दिष्ट साध्य आहे.