Amravati Rabi Sowing : अमरावती जिल्ह्यात रब्बी पेरणीचा वेग मंदावला; आतापर्यंत केवळ १४ टक्के क्षेत्रावरच पेरण्या पूर्ण!

Maharashtra Farmers : अमरावती दुष्काळी स्थिती आणि आटते जलस्रोत यामुळे रब्बी हंगामातील पेरणीवर मर्यादा आली आहे. आतापर्यंत नियोजित एक लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी २० हजार ५५ हेक्टरवर (सुमारे १४ टक्के) पेरणी पूर्ण झाली, असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी सांगितले.
Amravati Rabi Sowing
maharashtra rabi season 2026 27 district wise sowing progress reportAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...