Maharashtra Crop Damage Survey: केवळ १० टक्के पंचनामे पूर्ण
Crop Loss Panchnama: पावसाच्या दीर्घ खंडामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आत्तापर्यंत ६२ हजार ९८३ खातेदारांच्या ३३ हजार १७६ हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण झाले आहेत.