Tur MSP ProcurementAgrowon
ॲग्रो विशेष
Tur MSP Procurement: नांदेडला हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
Kharif Season: केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ साठी तूर पिकाची हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे.

