Matsya Sampada Yojana : मत्स्यव्यावसायिकांसाठी आनंदाची बातमी! 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने'साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
Maha DBT2 : सातारा ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तील २४ योजना आणि मासेमारी परवाना वितरण सेवा आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. इच्छुक मत्स्यशेतकरी व मच्छीमारांनी महाडीबीटी २.० पोर्टलवर महाआयडी तयार करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.
Fisheries department Maharashtra 24 schemes online applyAgrowon