Farmers Relief: ओंकार हत्ती अखेर कळपात; दोडामार्ग भागाला दिलासा
Onkar Elephant: दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये धुडगूस घातल्यानंतर ओंकार हत्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द ओलांडून कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला असून, तो कळपात सामील झाला आहे.
Onkar Elephant Moves from Sindhudurg to Kolhapur DistrictAgrowon