Onion Theft: कांद्याचे दर वाढताच चोरीच्या घटनांत वाढ; जुन्नरमध्ये ५१ गोण्या लंपास

Agricultural Theft: कांद्याचे दर वाढल्याने कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. औरंगपूर (ता. जुन्नर) येथील कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ५१ कांद्याच्या गोण्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.
Onion Theft
Onion Theft Reported in Aurangpur Village of Junnar TalukaAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...