Onion Farmer Protest: खरिपातील अतिवृष्टीने प्रचंड नुकसान केले असताना शेतकऱ्यांनी प्रतिकूलतेवर मात करत कांद्याचे चांगले पीक पिकविले, मात्र मातीमोल भावामुळे गुंतवलेले भांडवलही मिळेनासे झाले आहे.
Onion farmers protest for subsidy in Yeola MaharashtraAgrowon