Onion Damage Issue: चाळीत युरिया टाकून २५ टन कांद्याचे नुकसान

Farmer Loss: कांद्याची काढणी केल्यानंतर चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याच्या सुमारे २५ टन कांद्याचे नुकसान झाले आहे. ही घटना नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हेमळा येथे गुरुवारी (ता.१४) घडली.
25 tons onion damaged in Narayangaon
25 tons onion damaged in NarayangaonAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com