Onion Seed Prices: कांदा बियाण्याला ६०० ते १२०० रुपयांपर्यंत दर
Kharif Season: खानदेशात खरीप हंगामात कांदा लागवडीची तयारी शेतकरी करीत आहेत. त्यासाठी कांदा रोपवाटिका तयार केल्या जात असून, कांदा बियाण्याचे दर स्थिरावल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळत आहे.
Onion seed prices remain stable in KhandeshAgrowon