Farmer Payment: कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
Onion Market: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ मार्फत ३ लाख कांद्याची खरेदी करण्यात आली. मात्र दोन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या सुमारे २०० कोटींवर रकमा थकल्या होत्या.