Onion Prices: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागातर्फे किंमत स्थिरीकरण निधी योजना-२०२६-२७ अंतर्गत सुरू असलेल्या कांदा खरेदीची गती कमालीची संथ असल्याने निकषांमध्ये मोठी शिथिलता आणली आहे.
Centre Eases Onion Procurement Rules to Boost PurchasesAgrowon