Onion Procurement: 'नाफेड'कडून कांदा खरेदीची घोषणा पहिल्याच दिवशी ठरली फोल
Onion Price Support Scheme: नाफेड आणि 'एनसीसीएफ'कडून नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी सुरू होणार होती. मात्र निफाड वगळता इतर ठिकाणी खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.