Onion Storage Loss : नाशिक जिल्ह्यात किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत होत असलेल्या कांदा खरेदीत कथित अनियमितता झाल्याच्या तक्रारींची सखोल व स्वतंत्र चौकशी करावी, तसेच साठवण केंद्रावर मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याप्रकरणी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणी खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार भास्कर भगरे यांनी केली.
Heavy losses as government procured onions rot in cold storageAgrowon