Onion Processing and Storage: कांदा प्रक्रिया, साठवणूक केंद्रांवर भर देणार: पाशा पटेल

Pasha Patel: कांद्याचे सातत्याने पडणारे दर आणि यातून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कांद्यावर प्रक्रिया आणि प्रक्रिया उद्योगांचे क्लस्टर उभारणीबरोबरच साठवणूक केंद्रे उभारणीवर भर देण्याची शिफारस शासनाला केली जाईल. अशी माहिती कांदा दर समितीचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.
Pasha Patel onion processing and storage policy
Onion processing and storage centres in MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com