Onion Market Update: कांद्याच्या दराला पुन्हा मिळतेय उभारी
Onion Rates Update: आवक घटत चालल्याने कांद्याच्या दरात सुधारणा झाली असून, पिंपळगाव बसवंत बाजार समितीत उन्हाळ कांद्याचे दर प्रतिक्विंटल एकतीसशे रुपयांच्या पुढे झेपावले आहेत. सरासरी दर दोन हजार तीनशे रुपये एवढा मिळाला.
Onion Prices Rebound as Arrivals Decline in Pimpalgaon BaswantAgrowon