Onion Rate: चार महिन्यांनंतरही कांद्याचे दर ‘जैसे थे’
Onion Farmer Crisis: सध्या कांद्याला सरासरी १२५० रुपये दर मिळत आहे. यातून उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांसाठी कांदा आतबट्ट्याचा ठरला आहे. केंद्र सरकारने कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या तीन वर्षांत केलेल्या हस्तक्षेपामुळे ही स्थिती ओढवली.