Belagavi Market: बेळगाव बाजारात कांद्याचे भाव घसरून प्रति किलो १५ ते २० रुपयांवर आले आहेत. महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचा मोठा पुरवठा आणि कर्नाटकातील नव्या कांद्याची आवक यामुळे बाजारात स्पर्धा वाढली असून, स्थानिक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.