Onion Rate Issue: कांदा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी

Onion Production Cost: जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील कांद्याची आवक अत्यल्प आहे. पण दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना पीक परवडत नसल्याची स्थिती आहे. कांद्याला हमीभाव दिला जावा, अशी मागणीही केली जात आहे.
Onion Market
Onion RateAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com