Onion Theft Case: कांद्याचे दर वाढल्याने चोऱ्यांमध्ये वाढ; औरंगपूर येथे ५१ गोणी कांद्याची चोरी
Onion Prices: कांद्याचे दर वाढल्याने कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. औरंगपूर (ता. जुन्नर) येथील कांदा चाळीत साठवून ठेवलेल्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या ५१ कांद्याच्या गोण्यांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.