Onion Price Crash: कांद्याच्या भावात सतत घसरण का होतेय? तातडीच्या उपाययोजनांसाठी तज्ज्ञांची उपसमिती नियुक्त
Maharashtra Onion Farmers Relief Measures: कांद्याच्या भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ज्ञांची उपसमिती नियुक्त केली आहे.