Onion Price Crash: शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; १२ क्विंटल कांदा विकून दमडीही नाही, वरुन १ रुपये द्यावा लागला
Farmers Protest: कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला १२ क्विंटल कांदा विकूनही हातात दमडीही पडली नाही. उलट त्याला खिशातून १ रुपया द्यावा लागला.
Onion Price Crash Farmers Loss Maharashtra News Updates.(Agrowon)