Onion Price Crash: कांद्याच्या गोणी बाजारातच सोडून हताश शेतकरी घरी परतले
Farmers Dumped Onions Bags In Market: कांद्याचे भाव घरसल्याने अनेक शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजार समितीच्या आवारातच सोडून दिला. तर काही शेतकऱ्यांनी शेतातील उभी पिकेही सोडून दिल्याचे दिसून आले आहे.