Onion Disease Management: कांदा पिकातील काढणीपश्चात रोग व्यवस्थापन
Onion Farming Guidance: सर्वसाधारणपणे काढणीपश्चात बुरशी आणि जिवाणूजन्य रोगांमुळे कांदा पिकाचे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. कांदा पीक काढणीपूर्वी ते काढणीनंतरच्या रोगांपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
Post harvest onion disease management techniquesAgrowon