Onion Market: कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणी
Parallel Market Price Scheme Demand: लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट व छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२७) ‘शोले स्टाईल’ सुमारे तीन तास आंदोलन केले.
Maharashtra farmers demand parallel market price scheme for onionsAgrowon