Onion Farmers: नाफेड, एनसीसीएफकडील कांदा देशात विकल्यास ते ट्रक पेटवू
Nashik Farmers: नाशिकमध्ये कांद्याच्या दरप्रश्नावर शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. एक किलो कांदा उत्पादनाचा खर्च १५–१७ किलो असून विक्रीदर फक्त १०–१२ रुपये असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा बाजारात आणल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली आहे.