Onion Price Crash: कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्याने वावरातच सोडले पीक
Onion price crash affects farmers: कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आणि काढणीचा खर्चही निघणे कठीण झाल्याने खटाव (जि. सातारा) येथील शेतकरी धनू बोबडे यांनी आपल्या पाऊण एकर क्षेत्रातील कांदा पीक वावरातच सोडून देण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.