Onion Procurement Pending Bills: कांदा खरेदीचे २० कोटी रुपये मिळणार; ३ हजार ५०० रुपये हमीभावाची मागणी
Minimum support price onion: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज (ता.२७ ) कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारला धारेवर धरले.