Onion Crop Damage : बळीराजावर मोठं संकट! कष्टातून उभे केलेले कांद्याचे पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त; हातातोंडाशी आलेला घास हिरावला!
Maharashtra Onion Farmers : बिजोटे, ता. बागलाण मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्याने पिकविलेल्या कांदा शेतात तणनाशक वापरून ते नष्ट करण्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील कांदा उत्पादक शेतकरी दावल दाणी यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने मोलमजुरी करून जमविलेल्या पैशातून एक एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती.
Hard earned onion crop destroyed in Maharashtra farmers distress newsagrowon