Marketing Minister Jayakumar Rawal: ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ची कांदा खरेदी मार्चमध्येच सुरू करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत सोमवारी (ता. ९) दिली.
Demand to start onion procurement by NAFED and NCCF in MarchAgrowon