Onion Farmer Crisis: ‘‘कांद्याला क्विंटलमागं १७००-१८०० रुपये खर्च येतोय, अन् आमच्या पदरी फक्त सरासरी १००० रुपये पडतेत. मग आम्ही जगायचं कसं सांगा? कांद्याचे भाव वाढले की ग्राहकांसाठी सरकार निर्यात बंदी करतं; मात्र भाव पडल्यावर सरकारला शेतकरी दिसत नाही का?’’
Onion prices below production cost in MaharashtraAgrowon