Onion Price Issue: अपेक्षा ‘ए’ ग्रेड कांद्याची, दाम मात्र ‘मातीमोल’; केंद्र सरकारच्या घोषणेमुळे कांदा उत्पादकांच्या जखमेवर मीठ

Onion Farmer Crisis: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘किंमत स्थिरीकरण योजने’अंतर्गत बफर स्टॉकसाठी प्रति किलो १२ रुपये २५ पैसे दराने कांदा खरेदीची घोषणा केली आहे. त्यासाठी ‘ए’ ग्रेडचा कांदा हवा आहे. मात्र त्यास बाजारात मिळणाऱ्या सरासरी दरापेक्षा कमी दर दिला जाणार आहे.
Onion farmers angry over low procurement price
Onion farmers angry over low procurement priceAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com