Onion Export Policy: केंद्राच्या बदलत्या कांदा धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
Farmers Issue: केंद्र सरकारच्या वारंवार बदलणाऱ्या निर्यात धोरणांमुळे आणि अचानक घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या धोरणात्मक अपयशाची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे.